@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee imp shasan nirnay dated 29 January ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत राज्याची परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) लागु असणाऱ्या सरकारच्या अनुदानित विमुक्त जाती , भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या ..
प्राथमिक / माध्यिमक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा , विद्यानिकेतन त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा तसेच निवासी शाळांमधील दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक 27.09.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( प्रणाली ) लागु करण्यात आलेली आहे .
सदर प्रणाली अंतर्गत विभाजन अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे .
सदर प्रणाली अंतर्गत विभाजन अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना खाती जमा झालेली रक्कम वर्ग करण्यासाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .

- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !