@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Employee working hours and leave regulations ] : कर्मचारी कामाचे तास व सुट्टी नियमावली बाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेवूयात .
कामगार नियमावली नुसार , एखाद्या संस्थेला 8 तासांपेक्षा अधिक वेळ कामास ठेवता येत नाही . जर 08 जासांपेक्षा अधिक काम करुन घ्यायचा असेल , तर त्यांना ओव्हरटाईम कामाचा अतिरिक्त पगार / मोबदला देण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आहेत .
जसे की , सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जातो , त्याप्रमाणे खाजगी संस्थेमध्ये देखिल ओव्हरटाईम कामाचा मोबदला देण्याची तरतुद आहेत .
तर 06 दिवसांपेक्षा अधिक म्हणजेच सलग 7 दिवस काम सांगता येत नसुन , आठवड्यातुन एक दिवस विश्रांतीची सुट्टी घेण्याचा कर्मचारी / कामगारांचा आहे .परंतु नविन कंपनी कायद्यानुसार कामाचा तास हे 12 तास करता येते , परंतु याकरीता कामाचे दिवस कमी करण्याची तरतुद आहे . म्हणजेच 4 दिवस काम व 03 दिवस सुट्टी अशी तरतुद आहे .
तसेच विशिष्ट मुदतीनुसार कर्मचारी / कामगारांना नियमित नोकरदाराप्रमाणे सुविधा देणे बंधनकारक आहे . तसेच कामाच्या ठिकाणी लैंगिक भेदभाव नसावा .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !