@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी. [ Bij bhandaval yojana Nirnay ] : राज्य शासनाकडून बीज भांडवल योजना अंतर्गत , वाहन व्यवसाय तसेच उद्योग सुरू करण्याकरिता , कर्ज उपलब्ध करून दिली जाते . सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता आवश्यक पात्रता त्याचबरोबर अटी व शर्ती पुढील प्रमाणे पाहूयात..
सदर बीज भांडवल योजना अंतर्गत व्यवसाय त्याचबरोबर उद्योग उभारणी करण्याकरिता लाभार्थी हा मागासवर्गीय प्रवर्गातील असणे आवश्यक असेल . त्याचबरोबर सदर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापासून रहिवासी असणे आवश्यक असेल , याशिवाय अर्जदार लाभार्थी हा किमान सातवी शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
सदर योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता आवश्यक पात्रता : सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता उमेदवाराचे किमान वय 18 तर कमाल वय 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल . उमेदवार कुशल असेल तर शैक्षणिक पात्रता प्रमाणे शिक्षणाची अट शिथिल करण्यात येईल . तसेच लाभार्थी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक असेल .
सदर योजना अंतर्गत अर्जदार वाहन व्यवसाय व उद्योग करणे आवश्यक असेल , याकरिता 20% बीज भांडवल सदर योजना अंतर्गत कर्ज स्वरूपात अर्जदारास मिळेल
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा सदर कार्यालयामध्ये सविस्तर अर्ज करून सदर योजना अंतर्गत लाभ घेऊ शकता .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !