@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Indian overseas Bank recruitment for apprentice post ] : इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये तब्बल 550 रिक्त जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबवली जात असून, पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक 10 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
कोणत्या पदाकरिता पदभरती राबवली जात आहे : इंडियन ओव्हरसीज बँक मार्फत , शिकाऊ ( Apprentices ) पदाच्या एकूण 550 रिक्त जागेवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदनिहाय पात्रता पाहण्याकरिता सदर जाहिरातीखालील मूळ जाहिरात वाचावी ..
पगार किती मिळेल ? : सदर रिक्त पदावर निवड झालेल्यांना दरमहा पंधरा हजार रुपये इतके वेतन मान अदा करण्यात येईल .
परीक्षा शुल्क : यामध्ये सर्वसामान्य इतर मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रबर्ग करिता 944 रुपये , अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिलांकरिता 708 रुपये तर अपंग उमेदवारांकरिता 472 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारले जातील .
अर्ज करण्याची पद्धत : सदरच्या पदाकरिता नमूद पात्रता असणाऱ्यांनी आपले आवेदन ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर दिनांक 10 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत
अधिक माहिती करिता जाहिरात पाहा
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !