@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 5,00,000/- immediately through phone pay as per CBILL ] : आपल्या सीबील नुसार फोन पे वरुन तात्काळ 5 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळत आहे , तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय . सदर कर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरुपाची असून ,सविस्तर प्रक्रिया पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
आपल्या फोन-पे च्या डॅशबोर्डवर आपल्याला लोन या ऑप्शन मध्ये जायचे आहे , त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या ट्रान्झेक्शन नुसार लोन रक्कम दर्शविली जाईल व सदर कर्ज रक्कम व परत फेड ऑप्शन डिप्ले होते .
म्हणजे किमान 50,000/- रुपये ते कमाल 5 लाख रुपये पर्यंत आपणांस कर्ज घेता येते , तर परत फेडीसाठी किमान 12 महिने तर कमाल 24 महिने इतका अवधी दिला जातो . EMI ऑप्शनवरती क्लिक करुन आपण ईएमआय निवडू शकता .
त्यानंतर Continue या ऑप्शन वरती क्लिक करुन आपणांस Personal Detail , KYC Varification व त्यानंतर Autopay Setup व नंतर Loan Agreement असे ऑप्शन फिल केल्यानंतर कर्जाची रक्कम तात्काळ आपल्या खात्यांमध्ये वर्ग केली जाते .
एकंदरित फोन – पे वरुन कर्ज घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून कर्जाची रक्कम तात्काळ आपल्या खात्यांमध्ये वर्ग केली जाते .
- महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
- माहे डिसेंबर वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.22.12.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.22.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !