@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ women employee protection shasan nirnay ] : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासुन संरक्षण व्हावेत , याकरीता मृदा व जलसंधारण विभाग मार्फत दि.02.12.2024 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र सरकारच्या कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ अधिनियम – 2013 च्या तरतुदीनुसार , महीला व बाल विकास विभाग मार्फत दि.19.06.2014 रोजीच्या निर्गमित निर्णयानुसार , मृदा व जलसंधारण विभाग मार्फत दि.15.09.2018 , दि.07.09.2022 व दि.30.06.2023 रोजीच्या निर्णयानुसार तक्रार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .
याकरीता सदर विभाग अंतर्गत महिलांचे लैंगिक छळांपासून संरक्षण “अंतर्गत तक्रार समिती “ सुधारणा करण्यात येत आहे . याचे अध्यक्ष कक्ष अधिकारी श्रीमती प्रतिभा सं.चौधरी हे असुन इतर 05 सदस्य तर आस्थापना अधिकारी हे सदस्य सचिव असे मिळून तक्रार समितीचे गठण करण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयानुसार , महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळांपासून संरक्षण प्राप्त होते . सदर लैंगिक छळ बाबत निर्गमित दिनांक 02.12.2024 रोजीचा GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !