@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weather forecast for the next 03 days, May 17, 18 and 19; Unseasonal rains with gusty winds will fall in these areas. ] : देशामध्ये सध्या उन्हाचा तडाका कमी होत असून , वादळी वाऱ्यांसह काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे .
दिनांक 17 मे 2025 रोजीचा हवामान अंदाज : दिनांक 17 मे रोजी राज्यातील सिक्कीम , पश्चिम बंगाल तसेच मध्य प्रदेश , छत्तीसगड , ओडिसा या राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्यासाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
दि.18 मे 2025 रोजीचा अंदाज : दिनांक 18 मे रोजी देशातील नागालँड , मणिपुर , आसाम , अरुणाचल प्रदेश , मेघालय आसाम या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .तर या दिवशी महाराष्ट्र , गोवा राज्यात हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
तर या दिवशी झारखंड , ओडिशा , छत्तीसगड , मध्य प्रदेश , पश्चिम बंगाल , सिक्कीम तसेच आंध्र प्रदेश , केरळ , तामिळनाडू , तेलंगणा या राज्यांमध्ये वादळी वारे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
दि.19 मे रोजीचा अंदाज : दिनांक 19 मे रोजी देशातील पश्चिम बंगाल , बिहार , ओडिशा , झारखंड , मध्य प्रदेश , छत्तीसगड , तसेच आंध्र प्रदेश , तेलंगणा , कर्नाटक , केरळ , तामिळनाडू या राज्यांमध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
तसेच महाराष्ट्र , आसाम , त्रिपुरा , मिझोराम , नागालँड , अरुणाचल प्रदेश ,मेघालय या राज्यांमध्ये हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !