@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weakly Rashibhavishya dated 16 September to 22 September] : दिनांक 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर मधील साप्ताहिक राशी भविष्यवाणी ; ज्योतिष तज्ञांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
वृषभ : वृषभ या राशीतील व्यक्तींकरिता सदर सप्ताहामध्ये उत्साह व आश्चर्याची लाट येण्याचा योग आहे . त्याचबरोबर सदर सप्ताहामध्ये व्यवसाय त्याचबरोबर नोकरी मधून अर्थ अर्जन होण्याचा योग दर्शविण्यात आला आहे , तर कर्ज घेण्याकरिता अडचणी निर्माण होऊ शकतील .
मेष : मेष या राशीतील व्यक्तींकरिता सदर सप्ताहामध्ये व्यवसायात गोंधळ निर्माण होऊ शकेल , तर नफ्यामध्ये तफावत दिसून येऊ शकेल .
कर्क : कर्क या राशीतील व्यक्तींकरिता सदर सप्ताहामध्ये आर्थिक उलाढाल करण्याचा योग आहे , तसेच सदर राशीतील व्यक्तीने अनियंत्रित खर्चावर ताबा ठेवण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .
मिथुन : मिथुन या राशीतील व्यक्तींकरिता सदर सप्ताह अधिक रोमांचक त्याचबरोबर शारीरिक , फिटनेससाठी प्राधान्य देण्याचा ठरणार आहे . सदर सप्ताहामध्ये सदर राशीतील व्यक्तींना अधिक आनंद मिळण्याचा योग आहे .
सिंह : सिंह या राशीतील व्यक्तींकरिता सदर सप्ताहामध्ये मानसिक त्याचबरोबर शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला गेला आहे , तर रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आहे .
कन्या : कन्या या राशीतील व्यक्तींकरिता सदर सप्ताहामध्ये स्वतःची काळजी घेण्यावर अधिक लक्ष देण्याचा सल्ला आहे . तर अर्थ प्राप्तीकरिता विलंब होऊ शकेल .
तूळ : तुळ या राशीतील व्यक्तींना आपल्या व्यावसायिक त्याचबरोबर वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन मिळण्याचा योग आहे , तर आरोग्य हे केंद्रस्थानी ठरणार आहे .
वृश्चिक : सदर राशीतील व्यक्तींकरिता सदरचा आठवडा आर्थिक लाभ होण्याचा योग आहे .
धनु : धनु या राशीतील व्यक्तींकरिता सदर आठवड्यामध्ये पैशाच्या बाबीवरून वाद निर्माण होऊ शकेल , तर आपल्या वैयक्तिक आरोग्य सुधारण्याकरिता सदर आठवडा एक आदर्श कालखंड असणार आहे .
कुंभ : कुंभ या राशीतील व्यक्तींकरिता सदरच्या आठवड्यामध्ये आपल्या भविष्यातील बाबी उज्वल करण्याकरिता उत्तम वेळ असणार आहे .
मकर : मकर राशीतील व्यक्तींना सदरच्या आठवड्यामध्ये आपली काळजी घेण्यास प्राधान्य देण्याचा तसेच गुंतवणुकीमध्ये नफा-प्राप्तीचा योग आहे .
मीन : मिन या राशीतील व्यक्तींना सदर आठवड्यामध्ये मानसिक त्याचबरोबर शारीरिक बाबीवर लक्ष देण्याचा सल्ला आहे , तसेच अनावश्यक खर्चामुळे आपल्या बजेटमध्ये विपरीत परिणाम होण्याची संकेत आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !