Marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Two big gifts for government employees/pensioners through Modi government ] : केंद्र सरकार मार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी दोन मोठे गिफ्ट मिळणार आहे .
01.नविन वेतन आयोग : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आलेले असून , पुढील 18 महिन्यांत आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे .
पुढील 18 महिने म्हणजेच माहे मे 2027 पर्यंत आपला अहवाल सदर समिती केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे . म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नविन वेतन आयोग लागु होण्यास सप्टेंबर 2027 पर्यंत वाट पाहावे लागेल .
पगारवाढ : केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान 2.00 पट फिटमेंट फॅक्टर जरी लागु केला तरी नविन वेतन आयोगांमध्ये मोठी पगार होणार आहे . यांमध्ये किमान 5000 ते 15000 पर्यंत थेट मुळ वेतनात पगारवाढ होईल .
निवृत्तीचे वय 62 वर्षे : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे वरुन 62 वर्षे करणेबाबत , प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखीण 02 वर्षांची अतिरिक्त सेवा मिळणार आहे .
या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत्त निर्णय घेतला नसुन , या संदर्भात कॅबिनेट बैठक निर्णयानंतर अधिकृत्त घोषणा करण्यात येईल .
- राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !
- मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दोन मोठे गिफ्ट ; जाणुन घ्या सविस्तर ..
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार का ? जाणुन घ्या अपडेट !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.20.11.2025 रोजी निर्गमित आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)