@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ todays breaking News ] : आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यातील काही प्रमुख ठळक बातम्या सदर लेखांमध्ये सविस्तर जाणून घेवूयात ..
राज्यात थंडीचे प्रमाण वाढले : राज्यांमध्ये दिवसेंदिवस थंडीचे प्रमाणे वाढत आहेत , यांमध्ये राज्यात नाशिक , पुणे , महाबळेश्वर , म्हैसमाळ या ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे . तर राज्यात दरवर्षी पेक्षा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने , थंडीचे प्रमाणे अधिक आहे .
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनाम देणार आहेत , तर राज्यांमध्ये महायुती पक्षाकडुन सत्ता स्थापनेला वेग आला आहे . तर देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांची बैठक तुर्तास टळली आहे , तर आज रोजी एकनाथ शिंदे , अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत .
सोन्याचे भाव ( Todays Gold Rate ) : आज रोजी 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 77,716/- रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे भाव हे 71,240/- प्रति तोळा इतका आहे .
बेडकाची नविन प्रजातीचा शोध : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बेडकाच्या नविन प्रजाती आढळून आलेली असल्याने या प्रजातीस फ्रायनोडर्मी कोकणी ( Frog From Sindhudur ) असे नामकरण करण्यात आले आहेत .
प्रधानमंत्री आवास योजनासाठी 5 हजार पेक्षा अधिक आवेदन : ठाणे येथिल 1300 घरांकरीता पीएम आवस योजना अंतर्गत 5 हजार पेक्षा अधिक आवेदन आलेले आहेत .
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !