@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : दिनांक 19 फेब्रुवारी ते दिनांक 24 फेब्रुवारी , सोमवार ते शनिवार पर्यंत राशीभविष्य नेमके कसे असणार याबाबत ज्योतिषांकडून सविस्तर राशीभविष्य विषद करण्यात आलेले आहेत . दिनांकानुसार कोणत्या दिवशी कोणत्या राशीतील लोकांना फायदा होणार याबाबत पुढीलप्रमाणे माहिती घेवूयात ..
वृषभ राशी : वृषभ राशी असणाऱ्या लोकांसाठी दिनांक 21 फेब्रुवारी व 22 फेब्रुवारी हे दोन दिवसी शुभ असणार आहेत , तर या राशीतील लोकांच्या अडचणी कमी होणार आहेत . ज्यांमध्ये समस्यांचे निराकरण करता येतील तसेच सामाजिक त्याचबरोबर इतर क्षेत्रांमधील अडचण कमी होणार आहेत .
मेष राशी : मेष राशी असणाऱ्यांसाठी 20 व 21 फेब्रुवारी हे दोन दिवस शुभ असणार आहेत . तर हे राशी असणाऱ्यांचा वरील नमुद कालावधीमध्ये आत्मविश्वास अधिकच वाढणार आहेत . यांमध्ये सदर राशीतील लोकांचे कौटुंबिक कामे होण्यास मदत होणार आहेत .
राशी | शुभ दिनांक |
मिथुन | 21 ,22 |
कर्क | 23, 24 |
सिंह | 19 |
कन्या | 20 |
तुळ | 19 ,20 |
वृश्चिक | 22,23 |
धनु | 19,20 |
मकर | 22 |
कुंभ | 19,20 |
मीन | 19 |