@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आगामी साप्ताहामध्ये कोणत्या राशीचे भविष्य कसे असणार , कोणत्या राशीतील व्यक्तींचे भविष्य चमकणार , कोणत्या संधी उपलब्ध होणार याबाबत सविस्तर राशीनिहाय भविष्य पुढीलप्रमाणे जाणून घ्या .
या राशीच्या व्यक्तींना होणार फायदा : यांमध्ये मेष राशीतील व्यक्तींना परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होईल , परंतु या राशीतील व्यक्तींनी व्यसनांपासून सावध राहण्याचे सांगितले आहेत .तर वृषभ राशीतील व्यक्तींना वास्तू / वाहन खरेदीचा योग्य येण्याची मोठी शक्यता आहे .
अ.क्र | राशी | राशीभविष्य |
01. | मिथून | ग्रहयोगाचा फायदा होईल |
02. | सिंह | वरिष्ठ / ज्येष्ठ नागरिकांची कृपा होईल . |
03. | कर्क | या राशीतील व्यक्तींना नोकरीमध्ये बढतीचे शक्यता आहे . |
04. | तुळ | तुळ राशीतील व्यक्तींचे सरकारी कामे होतील |
05. | कन्या | कन्या राशीतील व्यक्तींचे वाद व संसर्ग टळतील . |
06. | वृश्चिक | वृश्चिक राशीतील व्यक्तींचे व्यावसायिक वसुली होतील |
07. | धनु | धनु राशीतील व्यक्तींना शिक्षण , नोकरी तसेच विवाद आदी माध्यमातुन मोठे भाग्य लाभतील. |
08. | मकर | मकर राशीतील व्यक्तींच वादग्रस्त प्रकरण मिटतील . |
09. | कुंभ | कुंभ राशीतील व्यक्तीना विवाहयोग येईल. |
10. | मीन | मीन राशीतील व्यक्तींना अनपेक्षित धनलाभ होईल |