मुक्त विद्यापीठातुन “या” पदव्या करता येणार ऑनलाईन पद्धतीने ; परीक्षाही ऑनलाईनच !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These degrees can be obtained online from the Open University; exams are also online ] : इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली मार्फत आता ऑनलाईन पद्धतीने पदवी अभ्यासक्रम पुर्ण करता येणार आहेत . सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखिल ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत .

ऑनलाईन अभ्यासक्रम पुर्ण होणार असल्याने , ऑपलाईन पद्धतीने सेंटरला भेट देण्याची आवश्यक राहणार नाही .ऑनलाईन पद्धतीने करता येणार पदव्यांची यादी खालीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवू शकता ..

  • Bachelor of Commerce ( B.COM )
  • Bachelor of Computer Application ( BCA )
  • Bachelor of Library & information sciences
  • Bachelor of Social Work
  • Bachelor of Toursim and Travel Management

पदव्युत्तर पदव्या : पदव्युत्तर पदव्या ह्या 02 वर्षांच्या असुन , ऑनलाईन पद्धतीने पुर्ण करता येणार आहेत . मास्टर पदव्यांची यादी पुढीप्रमाणे पाहु शकता ..

  • Master of Arts ( Gandhi & Peace Studies )
  • Master of Arts ( Hindi )
  • Master of Arts ( Distance Education )
  • Master of Arts ( English )
  • Master of Arts ( Rural Development )
  • Master of Arts ( Sanskrit )
  • Master of Arts ( Translation Studies )
  • Master of Business Administration
  • Master of Commerce
  • Master of Computer Application

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती संदर्भात महत्वपूर्ण अपडेट ..

ऑनलाईन पदव्या वैध आहेत का ? : इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अंतर्गत सर्व प्रकारचे ऑनलाईन अभ्यासक्रम हे इतर विद्यापीठातील अभ्यासक्रमाला समतुल्य अल्यासक्रम असणार आहे .

अर्ज कसा कराल : ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम ( पदवी / पदव्युत्तर ) विषय अधिक माहिती करीता Click Here

Leave a Comment