@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some diseases and their home remedies ] : आजच्या धावपळीच्या युगांमध्ये आपण काही किरकोळ आजारावर उपचारासाठी दवाखान्यात जात असतो , तर वारंवार केमिकल्स युक्त गोळ्या , औषधांचे सेवण केल्याने आपल्या शरीरावर कालंतराने विपरित परिणाम होतो .
यामुळे काही घरगुती उपाय केल्याने , किरकोळ स्वरुपाचे आजार 100 टक्के बरे होतात , जुन्या काळी अशाच प्रकारचे उपाय केले जायचे . घरगुती उपाय हे आयुर्वेदिक स्वरुपाचे असल्याने , आपल्या शरीराला अपायकारक ठरत नाही .
केस गळती : आपल्या धावपळीच्या युगामध्ये कॉमन समस्या म्हणजे डोक्यावरचे केस गळती होणे , यावर आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये बादामाचे नियमित सेवण केल्याने , केसांची निगा राखली जाईल , असे नमुद आहे .
डोके दुखी : कामांमध्ये आपले डोके दुखत असल्यास नारियल पाण्याचे सेवण केल्यास , तात्काळ डोके दुखणे कमी होईल . यामुळेच दवाखान्यात रुग्णांसाठी नारळपाणी दिले जाते .
तणाव : आजच्या धावपळीच्या युगामध्ये तणाव येणे नेहमीचे झाले आहे , असा तणाव कमी करण्यासाठी अनेकजन मद्य प्राशन करतात , परंतु असे न करता , तुलसीचा चहा करुन प्यावेत त्यामुळे आपला तणाव तात्काळ कमी होतो .
इतर काही किरकोळ आजार व त्यावरील घरगुती उपाय :
अ.क्र | किरकोळ आजार | घरगुती उपाय |
01. | पोट दुखणे | पपई खाणे |
02. | गळा दुखणे | अदरक व शहदाचे सेवण करणे. |
03. | दात दुखणे | लसुण खाणे |
04. | झोप न येणे | अखरोड खाणे |
05. | शुगर कमी होणे | गुळ खाणे |
06. | हाडे ठिसुळ होणे | तिळ खाणे |
07. | स्मृतीभ्रंश | कद्दुच्या बीया खाणे |
08. | रक्त कमी होणे | डाळिंब खाणे |
09. | पचन न होणे | सोफ खाणे |
10. | प्रतिकार शक्ती कमी होणे | आवळा खाणे |
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025