@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The salary for the month of March will be deposited in the accounts of the employees from March 20 to 22 ] : माहे मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2025 चे वेतन रमजान ईद निमित्त 20 ते 22 मार्च पर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत , या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छ.संभाजीनगर मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रक हे श्री.शेख अब्दुल रहीम , संस्थापक अध्यक्ष हॅप्पी टू हेल्प फांऊंडेशन यांच्या निवेदन पत्रानुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत .सदर परिपत्रक हे मा.शिक्षण संचालक ( प्राथमिक ) संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे – 01 यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2025 चे नियमित वेतन रमजान ईद सणानिमित्त दिनांक 20 ते 22 मार्च 2025 पर्यंत शिक्षक शिक्षकेत्तर ..
कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबचे श्री.शेख अब्दुल रहीम , संस्थापक अध्यक्ष हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन यांच्या निवेदन सदर कार्यालयांमध्ये प्राप्त झालेले आहेत . तरी सदर निवेदन पत्रानुसार पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात आलेले आहेत .
यामुळे माहे मार्च महिन्यांचे वेतन हे महिन्या संपन्यापुर्वीच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- काही किरकोळ आजार व त्यावरील घरगुती उपाय ; 100 टक्के फायदेशिर !
- मुक्त विद्यापीठातुन “या” पदव्या करता येणार ऑनलाईन पद्धतीने ; परीक्षाही ऑनलाईनच !
- दि.01 मार्च पासुन नविन मोटार वाहन गुन्हा व दंड ; दंडाच्या रक्कमेत 100 पट वाढ !
- लिंबुचे हे आहेत मोठे लाभदायक फायदे ; जाणून घ्या सविस्तर !
- कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांचे सेवेत कायम करण्याचे अथवा इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी – आंदोलन सुरु !