@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ shivasena (UBT) all winners aamadar list ] : विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला असून , यामध्ये महाविकास आघाडी मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला 20 जागेवर विजय संपादन करता आले आहे . सदर वीस विजय आमदारांची यादी खालील प्रमाणे पाहू शकता ..

त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकूण 20 जागेवर यश संपादन करता आले आहेत , तर महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला सर्वाधिक जागेवर यश मिळाले आहेत . यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हा पक्ष मोठा पक्ष ठरला आहे . महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला 16 जागेवर समाधान मानावे लागले आहेत .
त्याचबरोबर काँग्रेस पक्षातील काही दिग्गजांना सदर विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे . तर राज्यात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागेवर यश मिळवल्याने , राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !