शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 विजयी आमदारांची यादी ; जाणून घ्या सविस्तर..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी  [ shivasena (UBT) all winners aamadar list ] : विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला असून , यामध्ये महाविकास आघाडी मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला 20 जागेवर विजय संपादन करता आले आहे . सदर वीस विजय आमदारांची यादी खालील प्रमाणे पाहू शकता ..

त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकूण 20 जागेवर यश संपादन करता आले आहेत , तर महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला सर्वाधिक जागेवर यश मिळाले आहेत . यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हा पक्ष मोठा पक्ष ठरला आहे . महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला 16 जागेवर समाधान मानावे लागले आहेत .

त्याचबरोबर काँग्रेस पक्षातील काही दिग्गजांना सदर विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे . तर राज्यात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागेवर यश मिळवल्याने , राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे .

Leave a Comment