राज्यातील 12 जिल्हे व प्रमुख तीर्थक्षेत्रास जोडणारा शक्तीपीठ महामार्गास मंजूरी ; जाणून घ्या जिल्हे व प्रमुख तीर्थक्षेत्रे !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Approval for Shakti Peeth Highway connecting 12 districts and major pilgrimage sites in the state ] : दिनांक 24 जुन रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली होती , या बैठकीत सदर शक्तीपीठ महामार्गास मंजूरी देण्यात आली आहे . या शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यातुन जाणार असून … Read more