महिला कर्मचाऱ्यांसाठी UGC चा मोठा महत्त्वपूर्ण दिलासदायक निर्णय !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ women employee nirnay about balsangopan leave ] : महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत UGC ने महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेतला आहे . या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना तब्बल 02 वर्षापर्यंत बालसंगोपणाची रजा अनुज्ञेय करण्यात येणार आहेत . विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसी मार्फत महिला प्राध्यापिकांकरिता दोन वर्षांच्या बालसंगोपन रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला … Read more