पेन्शनधारकांच्या नियमित निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.17.01.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ penshiener imp shasn nirnay ] : जिल्हा परिषद निवृत्ती वेतन धारकांची यांमध्ये शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वगळून नियमित निवृत्तीवेतन , निवृत्ती वेतन प्रकरणे , तसेच नविन निवृत्ती वेतन प्रणालीमधून तयार करणे संदर्भात महत्वपुर्ण GR ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . या शासन … Read more