दहावी पास झालात ? आता पुढे काय – जाणून घ्या दहावी नंतर नोकरीच्या अनुषंगाने महत्वपुर्ण अभ्यासक्रम !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Know the important courses related to jobs after 10th ] : दिनांक 13 मे रोजी इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला , यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रथमत : अभिनंदन . पण 10 वी नंतर पुढे काय करावे असा प्रश्न आपणांस पडला असेल , तर याबाबत सविस्तर अभ्यासक्रमाची माहिती या … Read more