अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या “या” महत्वपुर्ण घोषणा ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These important announcements were made for farmers in the budget. ] : अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्वपुर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांतील 7,201 गावांमध्ये राबविण्यात येत असून , … Read more