Us Stock : गुगल , अमेझॉन , टेस्ला ,फेसबुक अशा मोठ्या कंपनीचे शेअर मध्ये करा गुंतवणुक , होईल सर्वाधिक फायदा !
@marathiprasar खुशी पवार , प्रतिनिधी : गुगल , अमेझॉन , टेस्ला , फेसबुक अशा मोठ्या कंपन्या ह्या अमेरिकेमध्ये स्थित आहेत . ह्या कंपनीचे कार्यभार संपुर्ण जगांमध्ये आहेत , त्याचबरोबर फ्लिपकार्ड , नायके , विसा , ॲपल , मायक्रोसॉफ्ट अशा कंपंन्याचे कामकाज संपुर्ण जगांमध्ये आहे . या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास , आपणास निश्चितच फायदा मिळणार … Read more