राज्यातील “ज्या” जिल्ह्यांमध्ये मतदान पूर्ण झाली आहे , अशा जिल्ह्यात पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करणेबाबत प्रसिद्धीपत्रक निर्गमित ;
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यामध्ये दिनांक 19 एप्रिल 2024 पासून लोकसभा निवडणुका सुरू झाले आहेत , ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे , अशा जिल्ह्यामध्ये रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करणे संदर्भात महत्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या प्रसिद्धी पत्रकानुसार शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत … Read more