TATA BSNL : टाटा व BSNL मध्ये मोठा करार ; Airtel  , Jio, Vi कंपनीला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी रिंगणात ..

@marathi pepar खुशी पवार प्रतिनिधी [ Tata Bsnl big deal ] : टेलिकॉम क्षेत्रामध्ये टाटा कंपनी BSNL  कंपनी सोबत मोठा करार करण्यात येत आहे . ज्यामुळे विद्यमान एअरटेल , jio   कंपनीला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी रिंगणात उतरला आहे . नुकतेच सर्व टेलिकॉम कंपनीने रिचार्ज रक्कम वाढवल्याने , टाटा कंपनीकडून BSNL कंपनीमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक केल्याने BSNL … Read more