मोबाईलमुळे आजकाल वाढताहेत अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक आजार ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आजच्या युगांमध्ये अत्यावश्यक गरजांमध्ये मोबाईल ही एक बाब अत्यावश्यक ठरत आहे . परंतु मोबाईल पासुन लोकांना अनेक प्रकारचे मानसिक व शारीरिक आजारांचा सामना करावा लागत आहे . लोकांना मोबाईलच्या अतिवापरांमुळे गंभीर स्वरुपाचे आजार होत आहेत . शिवाय आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईल वापरण्याचे प्रमाण अधिक वाढत आहेत . जसे … Read more