Share Market : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु इच्छित असाल , तर या शेअर मध्ये करा गुंतवणुक !
@marathi Prasar बालाजी पवार प्रतिनिधी : आपण जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु इच्छित असाल तर , मार्केटमधील काही शेअर मध्ये नियमित पणे दिर्घ कालवधी करीता गुंतवणूक केल्यास आपणांस निश्चितच फायदा होईल . यांमध्ये काही शेअर सरकारी कंपनीचे सर्वाधिक जोखिम मुक्त शेअर असतात . यामुळे सरकारी कंपन्यांच्या शेअर मध्ये गुंतवणुक करणे अधिक सोयिस्कर ठरते . … Read more