व्यवसाय करण्यासाठी महिलांना अत्यल्प दरात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ women low rate loan facility for business ] : राज्य शासनाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत महिलांना दहा लाख रुपये पर्यंत गुंतवणुकीची मर्यादा असणाऱ्या प्रकल्प करीता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते , याकरिता राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग हा 60% असून , अर्जदाराकरिता 5% रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावयाचा असतो . … Read more