लोकसभा निवडणुकांमुळे , महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रिया लांबणीवर जाणार !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यात लोकसभेच्या निवडणुका 05 टप्यात होणार आहेत , निवडणुकीचा पहिला टप्पा हा दिनांक 19 एप्रिल पासून सुरुवात होत असून , निवडणुकीचा शेवटचा टप्पा ( 5 वा टप्पा ) 20 मे पर्यंत होणार आहेत . या प्रक्रियेमुळे राज्यातील पोलिस महाभरती प्रक्रिया लांबणी जाणार आहे . तर देशांमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा हा … Read more