LIC ची नविन अमृत बाल योजना ; बचत गॅरंटेड विमा , बचत , उच्च शिक्षणासाठी सहाय्यक अशा गरजांची हमी !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : एलआयसीची नविन अमृत बाल योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाँच करण्यात आलेली आहे . सदर योजनांमध्ये लाभार्थ्यांना बचत गॅरंटेड विमा , बचत तसेच उच्च शिक्षणासाठी सहाय्यभुत ठरणार आहे . तसेच मुलांच्या वयांच्या शिक्षण , करियर , लग्न अशा टप्यांनुसार विमा पॉलिसीची रचना करण्यात आलेली आहे . या पॉलिसी अंतर्गत प्रिमियम एकतर … Read more