भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 9,144 जागेसाठी महाभरती , बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ;
भारतीय रेल्वे ( Indian Railway ) विभाग मध्ये तब्बल 9,144 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर महाभरती प्रक्रिया करीता आवश्यक शैक्षणिक / व्यावसायिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नमुद कालावधीत आपले आवेदन सादर करायचे आहेत . पदभरती पदांचे नावे व पदांची संख्या : सदर महाभरती प्रक्रिया मध्ये तांत्रिक ग्रेड I सिग्नल ( टेक्निशियन … Read more