चाणक्य निती : पुरुषांने कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्नीस या गोष्टी सांगु नयेत !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : चाणक्य नितीमध्ये संसार करत असताना कसे वागावेत , कसे बोलावेत याबाबत अनेक बाबी स्पष्ट करण्यात आलेले आहेत . संसार करत असताना , पुरुषांने आपल्या पत्नीस काही गोष्टी सांगू टाळावेत , असे सांगण्यात आले आहेत . त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. अपमान : पुरुष हा स्त्रीयांच्या … Read more