कार्यालयीन वेळेनंतर कामासाठी कर्मचाऱ्यांस बॉसने कॉल अथवा मेल केल्यास बॉसला दंड करणेबाबत , संसदेत विधेयक मांडण्यात येणार !

Marathiprasar , बालाजी पवार प्रतिनिधी : आपण जर खाजगी क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन पाहिले असता , खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळा संपल्यानंतर देखिल बॉसचे फोन येतात  , काम पुर्ण करण्यासाठी सांगतात . यामुळे बॉसचा कॉल्स  आल्यास कर्मचाऱ्यांच्या मनात अचानक धडकी बसून जाते . यामुळे कर्मचाऱ्यांचे रक्षण करणे याकरीता देशात राईट टु डिस्कनेक्ट या कायद्या … Read more