DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta vadh Shasan Nirnay gr] : केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने महागाई भत्ता  (DA) वाढ लागू करणे संदर्भात राज्य सरकार मार्फत निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासन निर्णय (GR) खालील प्रमाणे जाणून घेवूयात .. माहे जुलै 2025 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA ) मध्ये  03 टक्क्यांची वाढ लागू करण्यात … Read more