10 वी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्कसाठी , प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ !

@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Extension of deadline for submission of proposals for grace marks for students appearing for 10th board exams ] : माहे फेब्रुवारी – मार्च 2025 मधील माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकला , शास्त्रीय कला तसेच लोककलाचे अतिरिक्त गुण मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदवाढ देण्यात आलेली आहे . … Read more