जिल्हांतर्गत बदल्याबाबत महत्वपुर्ण अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.27.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important update regarding intra-district transfers; Circular issued on 27.02.2025 ] : सन 2025 मध्ये होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्याकरीता बदली पोर्टलवर लॉगीन सक्षम करणेबाबत , ग्रामविकास विभागाच्या संदर्भातील पत्रानुसार शिक्षक विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद बुलडाणा मार्फत दि.27.02.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हा अंतर्गत … Read more