@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important update regarding intra-district transfers; Circular issued on 27.02.2025 ] : सन 2025 मध्ये होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्याकरीता बदली पोर्टलवर लॉगीन सक्षम करणेबाबत , ग्रामविकास विभागाच्या संदर्भातील पत्रानुसार शिक्षक विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद बुलडाणा मार्फत दि.27.02.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हा अंतर्गत बदली करण्याचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहेत , तसेच ग्रामविकास विभागाच्या दिनांक 07.11.2024 रोजीच्या पत्रानुसार बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहेत . त्यानुषंगाने जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयामार्फत दिनांक 17.02.2025 रोजी कार्यरत शिक्षकांची यादी पोर्टलवरुन डाऊनलोड करुन ..
ज्या शिक्षकांचे नाव सदर आहेत आहे , परंतु आजरोजी ते सेवानिवृत्त , मृत्य अथवा निलंबित तसेच ज्यांची पदोन्नती केंद्रप्रमुख / विस्तार अधिकारी झाली या कारणाने आजरोजी कार्यरत नसतील त्यांना Inactive करण्यासाठी जिल्हा कार्यालयास कळविणे तसेच ज्या शिक्षकांचे नाव या यादीत नाही .
परंतु ते आजरोजी कार्यरत आहेत त्यांची नोंद बीईओ लॉगीन मधून करणेबाबत , सुचित करण्यात आलेले आहेत . तसेच पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांना त्यांचे यापुर्वी बदली पोर्टलवर देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन लॉगीन करणेबाबत , व आपली संपुर्ण प्रोफाईल डाटा काळजीपुर्वक तपासुन घेणेबाबत , अवगत करण्यात आलेले आहेत . यांमध्ये शिक्षकांना केवळ आपले प्रोफाईलच पाहता येणार आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !