तुलशी तंती शिष्यवृती कार्यक्रम 2024-25 मुलींसाठी प्रतिवर्षी 120,000/- रुपये पर्यंत शिष्यवृत्ती ; असा करा अर्ज !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Shri Tulasi Tanti Scholarship Program 2024-25 ] : तुलशी तंती शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 अंतर्गत इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत मुलींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी , प्रतिवर्षी 6,000/- रुपये दिले जाणार आहेत . याकरीता ऑनलाईन माध्यमातुन दि.10.12.2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत . आवश्यक पात्रता : सदर शिष्यवृत्ती योजनाचा लाभ … Read more