कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांचे सेवेत कायम करण्याचे अथवा इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी – आंदोलन सुरु !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Demand to retain contractual/daily wage employees in service or allow euthanasia ] : समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत कायम करावे अन्यथा इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी करणारे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे . मुंबई येथील आझाद मैदानावर ह्या कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन सुरु केले आहेत . … Read more