राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण – 2023 ची राज्यात अंमलबजावणी ; शासन निर्णय निर्गमित GR दि.04.03.2024
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण – 2023 अंमलबजावणी करणेबाबत , राज्य शासनांच्या गृह निर्माण विभागांकडून दिनांक 04 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . या संदर्भात गृह निर्माण विभागांकडून दिनांक 04 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..