पहिल्या टप्यातील मतदान प्रक्रिया पुर्ण ; जाणुन घ्या टॉप हेडलाईन !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आज दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्यातील मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे . यांमध्ये मतदान प्रक्रिया कामकाजातील नियुक्ती अधिकारी / कर्मचाऱ्यांचे मोलाचा वाटा आहे . तसेच नक्षलग्रस्त भागांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेने होण्याकरीता गृह विभागांकडून मोठी शर्तीचे काम केले आहेत . वाढत्या तापमानामुळे मतदानाची टक्केवारी घसरली : सध्या विदर्भाचे … Read more