राज्य शासनांच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील पदे MPSC मार्फत भरणेबाबत शासन निर्णय निर्गमित द‍ि.18.07.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state all post recruit in mpsc gr ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व सरकारी कार्यालयातील गट ब ( अराजपत्रित ) व गट क ( वाहन चालक ) वगळून पदे हे सरळसेवेने MPSC मार्फत भरणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय … Read more