ST प्रवासात पुरुषांना देखिल तिकिटामध्ये विशेष सुट ; परिवहन मंत्री सरनाईक यांची मोठी घोषणा !

@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Special exemption for men as well as women in ST travel; Transport Minister Saranaik’s big announcement. ] : राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे . तर आता नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणानुसार पुरुषांना देखिल विशेष सुट दिली जाणार आहे . पुरुषांना मिळणार 15 टक्के … Read more