भविष्यात पंतप्रधान पदासाठी भाजपाकडून या महाराष्ट्रीयीन नेत्याची वर्णी लागणार ?
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षांकडून , सध्याच्या लोकसभा निवडणूका 2024 साठी नरेंद्र मोदींचा चेहरा कायम ठेवला आहे , परंतु नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यानंतर सर्वात मोठा नेता म्हणून नितीन गडकरी यांची वर्णी सर्वात अगोदर लागते ,नितीन गडकरी यांचे काम सर्वात अग्रस्थानी आहेत , शिवाय त्यांची काम करण्याची एक वेगळीच पद्धत आहे … Read more