नवीन वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांचे अन्न पाणी त्या आंदोलन सुरू ; जाणून घ्या सविस्तर माहिती .
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new pay commission employee strike ] : नवीन वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणी करिता कर्मचारी युनियन कडून मागील सात दिवसापासून उपोषण सुरू आहे . यामध्ये उपोषण करते कर्मचाऱ्यांकडून अन्नपाणी त्याग करण्यात आला आहे . उपोषणकर्त्यामध्ये जितेंद्र सारसर , बाबासाहेब मुदलक , बाबासाहेब राशिनकर आदी कर्मचारी पहिल्या दिवसापासून उपोषण … Read more