राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्यांमध्ये ( 7 व्या वेतन आयोगानुसार ) सुधारणा करणेबाबत IMP GR !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ IMP GR regarding revision in daily allowances payable to State officers/employees for work (as per 7th Pay Commission). ] : राज्य अधिकारी / कर्मचााऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्यांमध्ये सातवा वेतन आयोगानुसार सुधारणा करणेबाबत , वित्त विभागांकडून 07.10.2022 रोजी सुधारित GR निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद … Read more