अखेर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा , प्रतिलिटर मागे 07/- रुपयांच्या अनुदान ; GR निर्गमित दिनांक 26 सप्टेंबर 2024 .
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cow milk anudan Shasan Nirnay ] : अखेर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे , राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे 7/- रुपयांचे अनुदान देणे संदर्भात राज्याच्या कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 26 सप्टेंबर रोजी दिलासादायक निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर निर्णयानुसार दूध अनुदान योजना … Read more