जर्मनीमध्ये नोकरीसाठी मुंबईत राज्य शासनाकडून 15 केंद्रावर प्रशिक्षण सुरू ; नोकरीची उत्तम संधी ..
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra Student employeement in Germany] : राज्यातील होतकरू तसेच हुशार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून जर्मनी देशांमध्ये नोकरी करिता मुंबई येथे 15 केंद्रावर प्रशिक्षण देण्याचे कामकाज सुरू आहेत. यावेळी मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे प्राचार्य श्रीमती मनीषा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे … Read more