काही किरकोळ आजार व त्यावरील घरगुती उपाय ; 100 टक्के फायदेशिर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some diseases and their home remedies ] : आजच्या धावपळीच्या युगांमध्ये आपण काही किरकोळ आजारावर उपचारासाठी दवाखान्यात जात असतो , तर वारंवार केमिकल्स युक्त गोळ्या , औषधांचे सेवण केल्याने आपल्या शरीरावर कालंतराने विपरित परिणाम होतो . यामुळे काही घरगुती उपाय केल्याने , किरकोळ स्वरुपाचे आजार 100 टक्के बरे होतात , … Read more