राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.28.01.2025 रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee 2 imp shasan nirnay publish dated 28 January ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01. राज्यातील खाजगी शाळांमधील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली संदर्भात महत्वपुर्ण GR निर्गमित दि.28.01.2025 [Important GR regarding the Employees (Conditions … Read more